For Authors

"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" (Prasthapitanchee Phuski Calval)

  Not Rated (NR)
0.0
0 ratings
2
No. of pages
64
Views
Buy Online:  
  

My new Poetry Book has been published named "PRASTHAPITANCHI PHUSAKI CHALVAL" "प्रस्थापितांची फुसकी चळवळ" .
One poem is given here for the readers..

लादेनला शोधणार्‍या..........

लादेनला शोधणार्‍या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो
जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा
धर्मांधता कोणतीही असु दे
तिला तिथल्या तिथे गाडा

असे कसे जातील संत तुकाराम
सदेह वैकुंठास
ज्यांना ठरले अडचणीचे
त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलास

काय म्हणताय
खून झाल्याचा पुरावा काय?
मग वैकुंठास सदेह गेले
हयाचा तरी दाखला कुठाय?

दोन्ही गोष्टींना पुरावा नाही
तर आता तर्क लावलाच पाहीजे
संत तुकारामांचे अभंग वाचू
त्यांचा खूनी घावलाच पाहीजे

जे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले
त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं
नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय
हे बर्‍या बोलान स्विकारावं.

.
.कवी प्रशांत गंगावणे (मोबाईल क्रमांक -०९३२२९०६३१८)यांच्या
"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०.
Email:prashant.gangawane@gmail.com

The Story Behind This Book

This is the Marathi Poetry book.

0.0
0 ratings
5 Stars
4 Stars
3 Stars
2 Stars
1 Star

Forget Password

Please enter the email address linked to your Bookbuzzr account. We'll send you a link to reset your password