"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" (Prasthapitanchee Phuski Calval)
लादेनला शोधणार्या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो
जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा
धर्मांधता कोणतीही असु दे
तिला तिथल्या तिथे गाडा
असे कसे जातील संत तुकाराम
सदेह वैकुंठास
ज्यांना ठरले अडचणीचे
त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलास
काय म्हणताय
खून झाल्याचा पुरावा काय?
मग वैकुंठास सदेह गेले
हयाचा तरी दाखला कुठाय?
दोन्ही गोष्टींना पुरावा नाही
तर आता तर्क लावलाच पाहीजे
संत तुकारामांचे अभंग वाचू
त्यांचा खूनी घावलाच पाहीजे
जे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले
त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं
नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय
हे बर्या बोलान स्विकारावं.
"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०.
The Story Behind This Book
This is the Marathi Poetry book.
Related Books
More
No Vacancies, A Collection of Short Stories, Volume 1
Comics & Graphic Novels
General Fiction
Mystery & Thrillers
366 views

Dancing in the Eye of Transformation, Ten Keys to Creative Consciousness
Entertainment & Style
General Fiction
Health, Mind & Body
301 views